अग्गंबाई सासूबाई या मालिकेचा पुढचा भाग म्हणजेच अग्गंबाई सुनबाई लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारये.. या मालिकेत तेजश्री प्रधाननं साकारलेली शुभ्राची भूमिका आता अभिनेत्री उमा पेंढारकर साकारणारये.. शुभ्राचं पात्र नव्या अभिनेत्रींला देण्यात आल्यानंतर सोहम देखील मालिकेतून एक्झिट घेणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. त्यामुळे नवा सोहम कोण असणार यावरुन अनेक तर्क वितर्क लावले जातायेत, भाबड्या जाणून घ्या या व्हिडिओ मधून -

#lokmatcnxfilmy #adwaitdadarkar #AggaBaiSaubai #
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber